उपलब्ध सुविधा

तज्ञ डॉक्टर्स

फलटण लाईफलाईन हॉस्पिटल , प्रा. लि. , फलटणला डॉ. संजय राऊत (अध्यक्ष - फलटण लाईफलाईन हॉस्पिटल.), डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य , डॉ. सागर गांधी व डॉ. सौ. मेघना बर्वे तसेच पुणे , सातारा , बारामतीमधील नामवंत तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले आहे. या तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यामुळे फलटण वासियांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रास्त दरात उपलब्ध होतत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधेमुळे केशरी व पिवळे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) धारक रुग्णांना १.५ लाखा पर्यंत मोफत उपचार घेता येतात.या योजनेचे नावं आधी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते.

Read More

स्टार हेल्थ एन्शुरन्स

स्टार हेल्थ एन्शुरन्स या कंपनीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधेमुळे रुग्णांना कोणताही खर्च न करता हॉस्पिटलमधील सर्व सुविधांचा लाभ घेता येतो.


Read More

फलटण लाईफलाईन हॉस्पिटल एम.आर.आय.सेंटर

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक असे एम.आर.आय. सेंटर आहे. येथे तज्ञ डॉकटरांद्वारे एम.आर.आय.स्कॅन केले जातात. एम.आर.आय.स्कॅन सेंटर रुग्णांना तत्काळ सेवा देण्यासाठी २४ तास सुसज्ज असते.


Read More

डायलिसिस विभाग

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमधील डायलिसिस विभागाद्वारे रुग्णांना डायलिसिस ही अत्यंत महत्वपूर्ण सुविधा किडनी स्पेशालीस्ट आणि युरोलॉजीस्ट डॉक्टरांमार्फत पुरवली जाते. किडनीच्या कार्यप्रणालीमध्ये झालेल्या अथवा किडनी निकामी झालेल्या रुग्णांच्या शरीरामधील टाकाऊ द्रव्ये बाहेर टाकण्याचे महत्वपूर्ण कार्य डायलिसिस द्वारे केले जाते.

Read More

सिटी स्कॅन

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज सी. टी. स्कॅन रूम आहे. त्यामुळे फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अतिशय काळजीपूर्वक तसेच तज्ञ डॉकटरांद्वारे केली जाणारी सी. टी. स्कॅनची सुविधा अत्यंत रास्त दरात पुरवली जाते.
ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक असे ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर आहे. येथे तज्ञ ऑर्थोपेडिक डॉकटरांद्वारे ऑपरेशनस केली जातात. ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर रुग्णांना तत्काळ सेवा देण्यासाठी २४ तास सुसज्ज असते.

मेजर ऑपरेशन थिएटर

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक असे मेजर ऑपरेशन थिएटर आहे. येथे तज्ञ डॉकटरांद्वारे प्रत्येक प्रकारची ऑपरेशनस केली जातात. मेजर ऑपरेशन थिएटर रुग्णांना तत्काळ सेवा देण्यासाठी २४ तास सुसज्ज असते.

२ डी एको / कलर डॉपलर

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि २४ तास तत्काळ सेवा देणारी २ डी एको / कलर डॉपलर सुविधा आहे. या सुविधेमुळे तज्ञ कार्डीओ लॉजीस्ट द्वारे रुग्णांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेची चाचणी केली जाते आणि त्यानुसार पुढे अँजिओग्राफी / अँजिओप्लास्टी करण्याच्या निर्णय घेण्यात येतो.


आय.सी.यु. विभाग

फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग आहे. येथे आय.सी.यू. विभागासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. आय.सी.यू. विभाग रुग्णांना तत्काळ सेवा देण्यासाठी २४ तास सुसज्ज असतो.

कॅथ लॅब

फलटण लाईफलाईन हॉस्पिटल , प्रा. लि. , फलटण येथील कॅथ लॅब सुविधेचे उद्घाटन मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रख्यात हृदय शल्यविशारद मा. डॉ. रणजीत जगताप, पुणे यांच्या हस्ते मंगळवार दि. २५ ऑग्स्ट २०१५ रोजी सामारंभपूर्वक झाले.


कार्डियाक ऍम्ब्युलन्स

हॉस्पिटलची स्वत:ची २४ तास उपलब्ध असणारी, अद्ययावत आणि त्वरित सेवा पुरविणारी कार्डियाक अॅम्बुलन्स आहे.


Copyright 2020. PLLH-PHALTAN, All Rights Reserved.

Developed by Digicore Services