उपलब्ध कोर्सेस

डॉ. ए.डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सर्टिफाइड टेक्निशीयन कोर्सेस अगदी कमी शुल्कामध्ये उपलब्ध आहेत. हे कोर्सेस १० वी/१२ वी नंतर करिअर करण्यासाठी चांगला पर्याय आहेत.

१) डायलिसीस असिस्टंट टेक्निशिअन


२) कॅथ लॅब असिस्टंट टेक्निशिअन


3) रेडीओलॉजी असिस्टंट टेक्निशिअनMBBS, BAMS, BHMS, BUMS डॉक्टरांसाठी मेडिकल ईमर्जन्सी सर्विसेस (E.M.S.)


सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण बाहेरगावी जाऊन असे कोर्स करणे शक्य होत नाही. त्यामुळे बर्याच जणांच्या इच्छा असूनही हे कोर्स करणे राहून जाते. अशाच डॉक्टरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.Copyright 2020. PLLH-PHALTAN, All Rights Reserved.

Developed by Digicore Services